श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड 🙏

श्री दत्त मंदिर संस्थान

श्री क्षेत्र देवगड

श्रद्धा, शांतता आणि भक्तीचा सुंदर सगम

पुढे जा →
श्री दत्त मंदिर स्वागत छायाचित्र

देवगड माहात्म्य

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत संतांनी सर्वसामान्यांना सदाचरणाचा मार्ग दाखविला आहे. नेवाशाजवळील श्री दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान असून अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे स्थान शांतता, पावित्र्य आणि श्रद्धेचा जणू भव्यतम आविष्कार आहे.

अधिक वाचा →

🎥 स्वागत दर्शन - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड 🎥

📍 श्री क्षेत्र देवगडचे स्थान

अमृतवाहिनी प्रवरा नदीकाठावर वसलेले श्री दत्त मंदिर, नेवासा पासून अवघ्या १४ कि.मी. अंतरावर आहे.