फाल्गुन अन्नदान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🌿 शुद्ध एकादशी फराळ पंगत

श्री कचरू पाटील जाधव, मु.पो. सिद्धपूर, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

श्री रामनाथ नानासाहेब पवार, मु.पो. बहिरवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

🍚 द्वादशी पंगत

श्री बापूसाहेब पाटील आरगडे, मु.पो. गोधेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

श्री जगन्नाथ पाटील पठाडे, मु.पो. गोधेगाव, ता. नेवासा, जि. अ.नगर

🌕 पौर्णिमा पंगत

श्री भिमराज रामजी माने, मु.पो. निमगाव घाना, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

श्री तुळशीराम लक्ष्मणराव पाटील शिंदे, मु.पो. चितेगाव, ता. पैठण, जि. संभाजीनगर