आश्विन व कोजागिरी पौर्णिमा अन्नदान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🌿 शुद्ध एकादशी फराळ पंगत

श्री नानासाहेब पांडुरंग पाटील माने, मु.पो. जामगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

🍚 द्वादशी पंगत

श्री कडुबाळ नारायण काटे, मु.पो. गळनिंब, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

श्री नानासाहेब पाटील निंबाळकर, मु.पो. गळनिंब, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

श्री रामचंद्र विठ्ठल निंबाळकर, मु.पो. गळनिंब, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

🌕 कोजागिरी पौर्णिमा अन्नदान

श्री सुशील भाऊ मंत्री, मु.पो. गंगापूर, जि. संभाजीनगर

श्री बाळासाहेब आसाराम चव्हाण, मु.पो. वडाळी, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

दूध — श्री रामकृष्ण पाटील नवले, मु.पो. भेंडा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर