श्री नावनाथ मंदिर - श्री क्षेत्र देवगड

श्री क्षेत्र देवगड मधील श्री नावनाथ मंदिर हे अध्यात्म आणि साधनेचं पवित्र केंद्र आहे. येथे श्री नावनाथ महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्याने मन:शांती, श्रद्धा आणि अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो.

प्रत्येक गुरुवार आणि एकादशी या दिवशी येथे विशेष नामस्मरण व पूजन कार्यक्रम पार पडतो. भक्त येथे येऊन आपले संकल्प आणि प्रार्थना श्रींना अर्पण करतात.

दर्शन