श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव - श्री क्षेत्र देवगड

🙏 श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव 🙏

श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, महाविष्णु याग व जीवन चरित्र कथा

✨ श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा बालसंन्यासी ✨

श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह, महाविष्णू याग व श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा जीवन चरित्र कथा संपन्न होत आहे. कृपया भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सत्संगाचा अवश्य लाभ घ्यावा.


🌸 शुभारंभ 🌸

मिती फाल्गुन वद्य ८ शके १९४६

🌸 सांगता 🌸

मिती फाल्गुन वद्य १३ शके १९४६

🕉 दैनिक कार्यक्रम 🕉