श्री दत्त जयंती महोत्सव नाम यज्ञ सप्ताह - श्री क्षेत्र देवगड

📸 श्री दत्त जयंती महोत्सव छायाचित्र गॅलरी 📸

🌿 शुभारंभ आणि सांगता 🌿

शुभारंभ: मार्गशिर्ष शुद्ध ८, शके १९४७
सांगता: मार्गशिर्ष वद्य १, शके १९४७

सहज सुखासनी अनुसयानंदन। पाहता हे ध्यान वृत्ति निवे ।। ए.म. ।।
ॐ सर्वेत्र सुखिनः संतु सर्वे संतु निरामयः ।।
श्री गुरू सारीखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।

🌸 श्री दत्त जन्म सोहळा 🌸

मिती मार्गशिर्ष शु. ९४/१५, शके १९४७, गुरुवार दिनांक ०४/१२/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता प.पू. संत महंतांच्या उपस्थितीत आणि लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न होत आहे.

त्या प्रित्यर्थ शुक्रवार दिनांक २८/११/२०२५ ते शुक्रवार दिनांक ०५/१२/२०२५ पर्यंत खालीलप्रमाणे कार्यक्रम होतील.

🕉 दैनिक कार्यक्रम 🕉

दिन रजनी हाची धंदा। गोविंदाचे पोवाडे ।।

🎤 ज्ञानेश्वरी व्यासपीठ आणि सेवाधारी मंडळ 🎤

ज्ञानेश्वरी व्यासपीठ: श्री. ह.भ.प. ससे महाराज, श्री. संजय महाराज निथळे, श्री. पेचे महाराज.
अन्नपूर्णा सेवाधारी मंडळ: धामोरी व इतर.
अखंड विणा वादन: घोगरगाव सेवाधारी मंडळ.

काकडा, हरीपाठ, भजन, कीर्तन, पारायण इतर सर्व कार्यक्रम सश्रद्ध गायक, वादक, विद्यार्थी आणि भजनी मंडळ करतील.

🌺 उपस्थिती 🌺

ह.भ.प. श्री. मारोती महाराज काळे, श्री. गणपत महाराज आहेर, श्री. पंढरीनाथ मिस्तरी, श्री. रामनाथ महाराज पवार, श्री. गोरक्षनाथ पा. मनाळ, श्री. कचरू पा. जाधव, श्री. गिरीजीनाथ म. जाधव, श्री. बाबासाहेब सातपूते, श्री. आप्पासाहेब शिंदे आदि गायकवृंद.

काकडा गायकवृंद: श्री. ज्ञानेश्वर शेळके, श्री. अमोल बोडखे, श्री. बाळू जाधव, श्री. नाना विखे, श्री. राम पटारे, श्री. संदिप पटारे, श्री. नितीन हारदे आणि इतर भजनी मंडळ.

प्रत्येकाने आपापली ओळकटी आणि तांब्या घेऊन यावे.