संपर्क - श्री दत्त मंदिर संस्थान , श्री क्षेत्र देवगड

📞 संपर्क साधा

🙏 श्री दत्त मंदिर संस्थान , श्री क्षेत्र देवगड – भक्तांच्या सेवेसाठी सदैव तत्पर 🙏

आपला मेसेज पाठवा 🙏

मंदिराचा संपर्क तपशील

🏛 श्री दत्त मंदिर संस्थान , श्री क्षेत्र देवगड
ता. नेवासा, जि. अहिल्यानगर – पिनकोड 414603

📞 9404115447

✉️ dattadeogad@gmail.com

📍 नकाशावर पहा

🛕 श्रीक्षेत्र देवगडला येण्यासाठी 🛕
  • ✈️ विमानसेवा : संभाजीनगर (५३ कि.मी.) अथवा पुणे (१८० कि.मी.) येथपर्यंत विमानसेवा उपलब्ध आहे.
  • 🚆 रेल्वेसेवा : संभाजीनगर, अ.नगर आणि श्रीरामपूर येथे रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
  • 🚌 बससेवा : संभाजीनगर–पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून केवळ ५ कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र देवगड आहे.
  • 📍 अंतर : देवगड–संभाजीनगर ५३ कि.मी., देवगड–अ.नगर ७० कि.मी., देवगड–शिर्डी ७० कि.मी.
|| श्री दत्तगुरूंची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो ||