वैशाख अन्नदान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🌿 शुद्ध एकादशी फराळ पंगत

श्री साईनाथ शंकर भाग्यवंत, मु.पो. जामगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

🍚 द्वादशी पंगत

समस्त ग्रामस्थ मंडळ उस्थळ खालसा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

🌕 पौर्णिमा पंगत

श्री जयराम कुंडलिक भवार, गजानन कॉलनी, गारखेडा परिसर, शिवकृपा प्रोविजन, जिजाई हॉस्पिटल जवळ, संभाजीनगर

डॉ. रामनाथ मारुती उगले, मु.पो. बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर