महाशिवरात्र महोत्सव - श्री क्षेत्र देवगड

। ॐ नमः शिवाय ।।

शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती ।।

श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरी बाबा यांचे कृपेने श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड येथे 卐 पंचमुखी सिद्धेश्वर 卐

🌺 महाशिवरात्र महोत्सव 🌺
रूद्र याग

सद्‌गुरू भक्त गणांच्या उपस्थितीत हा पवित्र सोहळा संपन्न होत आहे. त्या निमित्ताने मिती माघ वद्य १३, शके १९४६ रोजी दिवसभराचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे पार पडतील.

🕉 दैनिक कार्यक्रम 🕉