आषाढी वारी पालखी सोहळा - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड
🌺 पंढरीये अन्नदान 🌺

"तीळ भरी घडता दान । तेणे घडती अश्वमेध । पातका पासूनी होती शुद्ध ।।"

सकाळ संध्याकाळ
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा भक्त मंडळ, टाकळीभान
श्री. ज्ञानदेव पा. साळुंके (माऊली), अज्योती
समस्त ग्रामस्थ मंडळ, अज्योती श्रीमती विमलबाई नामदेव शेळके, बाभूळवेढा
श्री. भाऊसाहेब तुकाराम खोबरे, गोधेगांव
श्री. संतोषशेठ शिंगी, नेवासा
श्री. रामभाऊ पा. सुरासे नेवासा
श्री. देविदास पा. जामदार, सोनई
श्री. रावसाहेब पा. चव्हाण, म्हाळसपिंपळगांव
समस्त ग्रामस्त मंडळ भालगांव
समस्त ग्रामस्त मंडळ उस्थळखालसा
श्री. पंढरीनाथ पा. आगळे ,चि. खामगांव
श्री. बन्सी पा. आगळे , चि. खामगांव
श्री. विश्वनाथ पा. गायकवाड वाकडी (फराळ)
श्री मारुतीराव पाटील नजन भेंडा फराळ
श्री. देविदास पा. गोरे रामडोह (फराळ)
श्री. सकाराम पा. गोरे रामडोह (फराळ)
🌸 महाप्रसाद 🌸
श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा भक्त मंडळ अ.नगर
🍵 चहापाणी

श्री. कडू पा. जाधव, श्री. रामेश्वर तनपुरे, श्री. प्रदीप पठाडे, श्री. अंबादास बोडखे

🥣 अल्पोपहार

ॲड. बाळासाहेब पा. कावळे, रामडोह
श्री. गणेश शिवाजी पा. लंघे, शिरसगांव

🕉 सेवाधारी मंडळ

श्री समर्थ सद्‌गुरूकिसनगिरीबाबा स्वच्छता सेवक मंडळ