भाद्रपद अन्नदान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🌿 शुद्ध एकादशी फराळ पंगत

श्री गणेश ज्ञानेश्वर कान्हे, मु.पो. कायगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

श्री शहाबापू शंकर जगताप, मु.पो. कायगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

🍚 द्वादशी पंगत

श्री संजय नाथा नाईक, मु.पो. प्रवरा संगम, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

श्री शशिकांत रंभाजी बर्डे, मु.पो. प्रवरा संगम, ता. नेवासा, जि. अहमदनगर

🌕 पौर्णिमा पंगत

श्रीमती इंदुमतीबाई आप्पासाहेब जाधव, मु.पो. गंगापूर, जि. संभाजीनगर