माघ अन्नदान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🌿 शुद्ध एकादशी फराळ पंगत

श्री गोरक्षनाथ भाऊराव मगर, जामगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

🍚 द्वादशी पंगत

श्री राजेंद्र बंसी नांगरे, मु.पो. —, ता. नेवास,जि. अ.नगर

🌕 पौर्णिमा अन्नदान

श्री डी. के. उंदरे भाऊसाहेब, मु.पो. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

श्री एकनाथ चंद्रभाम कालंगडे, मु.पो. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर