ज्येष्ठ अन्नदान - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

🌿 शुद्ध एकादशी पंगत

समस्त ग्रामस्थ मंडळ नागापूर, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

समस्त ग्रामस्थ मंडळ रामराई, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

🍚 द्वादशी पंगत

समस्त ग्रामस्थ मंडळ भालगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

🌕 पौर्णिमा पंगत

श्री नवनाथ गोरखनाथ टेकळे, मु.पो. घोडेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर

श्री भाऊसाहेब एकनाथ मंडलिक, मु.पो. गेवराई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

श्री बाळासाहेब सखाराम साळुंके, मु.पो. भिडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर