श्री क्षेत्र देवगड संस्थानाची दिनचर्या ठरलेली आहे. याची सुरुवात पहाटे ४.०० वाजता घंटानाद आणि सनईवादनाने होते, तर सांगता रात्री १०.०० वाजता शेजारतीने होते. दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.
🕓 वेळ कार्यक्रम
पहाटे ४.००जागे होण्यासाठी घंटानाद, सनईवादन
४.०० ते ४.३०प्रातःस्नान, वैयक्तिक पूजा, नित्यनेम
४.३० ते ५.००श्रींचा नित्याभिषेक
५.०० ते ६.००काकडा, भजन
६.०० ते ६.३०नानाविध वाद्यसमुहात आरती
६.३० ते ७.००दर्शन आणि क्षेत्र प्रदक्षिणा
७.०० ते ७.३०चहापान
७.३० ते ८.३०श्री गीता पाठ आणि विष्णुसहस्त्रनाम
८.३० ते १०.००आश्रम सेवा
१०.०० ते १०.३०वाचन, अभ्यास, पुनरावृत्ती
१०.३० ते १२.००श्रींचा महानैवेद्य आणि भोजन
१२.०० ते ३.००विश्रांती, चिंतन
३.०० ते ४.००नित्योपकारण सेवा
४.०० ते ५.००श्री ज्ञानेश्वरी पारायण
५.०० ते ५.३०श्रींची दरबार सेवा
५.३० ते ७.००हरिपाठ, सायंकाळी आरती
७.०० ते ७.३०दर्शन
७.३० ते ८.३०भोजन
८.३० ते ९.३०नामजप, भजन
९.३० ते १०.००शेजारती
१०.०० ते पहाटे ४.००पूर्ण विश्रांती (झोप)